खुसखुशीत आणि चविष्ट कच्च्या केळ्यांची भजी रेसिपी

diwali-2022-special-green-banana-pakoda-recipe-in-marathi

यावर्षी दिवाळीच्या पार्टीत तुम्हाला वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्ही कच्च्या केळाची खुसखुशीत भजी नक्कीच ट्राय करू शकता.

Cooking Hacks: आता पराठा होणार नाही चिवट, वापरा या सोप्या हॅक्स 

easy-tips-how-to-make-paratha-soft-and-fluffy-in-marathi

जर मऊ पराठे बनवायचे असतील तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे. पराठे बनवताना अशा काही साहित्यांचा वापर करा ज्यामुळे पराठे अधिक रूचकर होतील.

घरीच बनवा मस्त मसाला दूधाचा (Masala Milk Masala) मसाला

how to make masala milk masala

चांगल्या ब्रँडचे मसाला दूध घेताना ते इतके महाग असते की, ते परवडत देखील नाही. अशावेळी घरीच तुमच्या समोर तुम्हाला आवडत्या ड्रायफ्रुट्सच्या मदतीने मसाला दूध बनवता आले तर ते फायद्याचे ठरेल.

तुम्हाला माहीत आहे का पाव-भाजीची रोचक कहाणी, घ्या जाणून

how-was-pav-bhaji-discovered-first-history-of-pav-bhaji-in-marathi

पाव-भाजी नक्की कशी अस्तित्वात आली आणि आपल्या मुंबई-महाराष्ट्रात इतकी कशी प्रसिद्ध झाली हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या रोचक इतिहास

मधुमेही रूग्णांसाठी पोहे वा इडली काय आहे योग्य पर्याय

poha-or-idli-which-one-is-better-for-breakfast-for-diabetics-patients-in-marathi

पोहे (Poha) हे तुमच्या आरोग्यासाठी केवळ चांगलेच नाहीत तर मधुमेही रूग्णांसाठी तर वरदान आहेत. कसे ते घ्या जाणून

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

easy-tips-for-healthy-baking-in-marathi

वजन वाढ होण्यासाठी बेकिंग अधिक जबाबदार ठरल्यामुळे अनेक जण बेकिंग करणे आणि बेक्ड पदार्थ (Baked Food) खाणेही टाळतात. या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

बाजारातून ताजा आणि योग्य हिरवा पालक कसा निवडाल, योग्य ट्रिक

tips-to-buy-spanich-from-market-in-marathi

बाजारातून कोणत्याही भाजी आणणं खरं तर तसं सोपं नाही. पालक कसा निवडावा याच्या सोप्या ट्रिक्स

काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

असा बनवा परफेक्ट मोदक

अनेकांचे मोदक आजही काहीना काही कारणाने बिनसतात. कधी सारणच कमी गोड होतं तर कधी उकड चांगली न आल्यामुळे मोदक फुटतात. अशावेळी जर तुम्हाला परफेक्ट असा मोदक शिकायचा असेल तर या ट्रिक्स नक्की कामी येतील