घनदाट आयब्रो हव्या असतील तर वरदान ठरेल हे तेल

easy-home-remedies-for-eyebrows-growth-with-olive-oil-in-marathi

दाट भुवया तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतात. घनदाट आयब्रो हव्या असतील तर वरदान ठरेल ऑलिव्ह ऑईल

मांड्यांचा आतील भाग काळा झालाय, करा हे सोपे उपाय

मांड्याचा आतला भाग काळा होतोय

मांड्याचा काळा झालेला आतला भाग पूर्ववत व्हावासा वाटत असेल तर काही सोपे उपाय तुम्ही नक्की करु शकता. त्यामुळे तो काळेपणा कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल.

बटाट्याने बनलेला हा फेसपॅक करू शकतो पिगमेंटशन कमी

potato-curd-face-pack-to-reduce-pigmentation-in-marathi

बटाटा आणि दह्याच्या वापराने तुम्ही पिगमेंटेशन घालवू शकता. घरच्या घरी करा फेसपॅक तयार आणि घालवा पिगमेंटेशन

या Homemade Face Scrub मुळे पोर्स राहतील स्वच्छ

how-to-make-face-scrub-at-home-for-clean-pores-in-marathi

पोर्स स्वच्छ करण्यासाठी घरगुती फेसस्क्रबचा करा असा वापर. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वापर करू शकता.

Beauty Care Tips: टॅनिंगमुळे चेहरा झाला असेल काळा, तर वापरा दही

one-spoon-curd-home-remedies-for-skin-tanning-in-marathi

चेहऱ्यासाठी दह्याचा वापर (Curd For Face) टॅनिंगची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठररतो. कारण हे एक नैसर्गिक स्किन एक्सफोलिएटर (Skin Exfoliator) आहे.

होणाऱ्या नवरीने सुंदर दिसण्यासाठी फॉलो करावे असे ‘रुटीन'(Bride To Be Skin Routine)

नवरीचे असे असावे रुटीन

ग्लो आणि तजेला आताच्या काळात सहजा सहजी मिळत नाही. कारण प्रत्येकीचं लाईफ हे करिअर आणि इतर जबाबदाऱ्यांनी गुरफटलेले आहे.

लग्नानंतर होतोय पिंपल्सचा त्रास ही असू शकतात कारण

लग्नानंतर होऊ लागलाय का पिंपल्सचा त्रास

काही जणांना पिरेड्सनंतर पिंपल्सचा त्रास सुरु होतो. तर काहींना लग्नानंतर पिंपल्सचा त्रास जाणवू लागतो. आपल्या शरीरात या दोन्हीही वेळा असे बदल होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही असेच आहे.