नात्यात दुरावा येण्यास या गोष्टी असतात कारणीभूत

नात्यात कटुता आणतात या गोष्टी

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांची मनं दुखण्याची वेळ कधीतरी येतेच. नाते कितीही घट्ट असले तरी देखील एखाद्या घटनेमुळे नात्यात दुरावा येण्यास सुरुवात होते. पण हा दुरावा कमी करुन नात्यातील विण घट्ट करायची असेल तर नाते खराब करण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टीही माहीत असायला हव्यात.

‘कपल थेरपी’ वापरा आणि नातं वाचवा 

to-know-about-couple-therapy-in-detail-in-marathi

अति भांडणामुळे नातं तुटतं आणि प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत जातं. पण तुम्हाला नातं वाचवायचं असेल तर तुम्ही कपल थेरपीचा नक्की वापर करावा.

या 5 सवयी असतील तर तुम्हीही व्हाल ‘आदर्श जोडी’

5-habits-to-be-happy-couple-in-marathi

तुम्हालाही तुमच्या जोडीदारासह नेहमी आनंदी राहायचं असेल आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही आदर्श ठरावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला नात्यामध्ये काही सवयी असणं अत्यंत गरजेचे आहे.