भक्तांच्या ओढीने ती आली गोंधळाला

devi

आजपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील अनेक नामंकित मंडळांनी लालबाग परळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा

padalkar and Sharad pawar

भाजप आमदार गोपीचंद पडळकर वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. आताही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकरानी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईतील रामलीला मंडळांना दिलासा, मैदान शुल्क अर्धे करण्याचा निर्णय – मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा

रामलीला मंडळांसाठी मैदान शुल्क कमी करण्याचा तर ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवश्यक अग्निशमन दलाचे शुल्क पूर्णत: माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगलप्रभात लोधा यांनी दिले आश्वासन

फडणवीसांच्या व्हायरल व्हिडीओवरुन टीका, उद्धव ठाकरे, काँग्रेसने ट्रोलिंग गँगचे काम स्वीकारले म्हणत भाजपचा खुलासा

devendra

देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला महाराष्ट्र भाजपकडून रविवारी रात्री प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

पडळकरांच्या विनंतीला मान देऊन दहिवडी येथील उपोषण सुटले

padalkar

पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यानंतर आणि गोपीचंद पडळकरांच्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी सहाव्या दिवशी रात्री उशिरा उपोषण दहीवडी येथे सोडले.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही: देवेंद्र फडणवीस

devendra

ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

”मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं अन् गृहमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

patole and jarange

मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसवलं, असा थेट आरोप नाना पटोलेंनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव दरम्यान मुंबईत मेगाब्लॉक नाही – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

bappa

मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक करण्यात येणार नसल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना दिली.

जालना आंदोलकाच्या दगडफेकीचा व्हिडिओ पोलिसांना केला जारी

jalna

लाठीचार्ज संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून रविवारी त्यांच्यावर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

5 +Old saree Reuse |जुन्या साडीपासून शिवा या गोष्टी

जुन्या साडीपासून शिवा या गोष्टी

old saree reuse करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यापासून नेमके काय करता येईल हे सांगणारा हा लेख आहे. तुम्हाला जुन्या साडीपासून या काही गोष्टी नक्कीच शिवता येतील.