मांड्यांना मांड्या घासतात, हे उपाय देतील आराम | Thigh Chafing 

मांड्याना मांड्या घासतात का?

मांड्यांना घट्ट असलेले कपडे अनेकदा मांड्या घासण्यासाठी कारणीभूत असतात. मांड्या सतत घासत असतील तर अशा ठिकणी जखम होते, मांड्या काळ्या पडतात शिवाय चालही बदलते.