स्तनाच्या कर्करोगासाठी इम्युनोथेरपी उपचार पद्धती अधिक प्रभावी
स्तनाच्या कर्करोगावर प्रगत उपचारांपैकी इम्युनोथेरपी सर्वात प्रभावी उपचार पद्धत ठरत आहे.
स्तनाच्या कर्करोगावर प्रगत उपचारांपैकी इम्युनोथेरपी सर्वात प्रभावी उपचार पद्धत ठरत आहे.
ऑक्टोबर हा कॅन्सर जनजागृती महिना आहे. स्तनाच्या कर्करोगावर मात करता येते असे तज्ज्ञांचे मत आहे.