पैसे वाचवायचे असतील तर नक्की घ्या मल्टी कलर ब्लाऊज (Multi Color Saree Blouse)

मल्टीकलर ब्लाऊज

एखादी साडी घेतल्यानंतर त्यावर ब्लाऊज शिवणे आलेच. पण हल्ली शिलाई पाहता ब्लाऊज रेडिमेड घेणेच चांगले. यासाठीच नक्की ट्राय करा मल्टी कलर ब्लाऊज

तुमच्या पिरेड्सचा रंग (Period Blood Flow) सांगतो तुमच्या आरोग्याविषयी

मासिक पाळी रक्ताचा रंग

तुमच्या पिरेड्सचा रंग तुमच्या आरोग्यासंदर्भात काही निष्कर्ष काढतो.चला जाणून घेऊया पिरेड्सचा रंग आणि तुमच्या आरोग्याविषयी महत्वाच्या गोष्टी 

तुमचीही मुलं विनाकारण खातात असं वाटतं का

तुमची मुलंही अति खातात का?

बरेचदा मुलं अति खाण्यामध्ये घरातील वातावरणाचा खूप मोठा वाटा असते. अनेकदा घरातील वातावरण बिनसलेले असेल तर त्याचा परिणाम हा घरातील लहान मुलांवर होत असतो

मखाणा (Makhana) खाण्याचे हे फायदे करतील आश्चर्यचकित

मखाणा खाण्याचे फायदे

डाएट करणाऱ्यांनाही मखाणा नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला स्नॅक्स म्हणून मखाणा खायचा असेल तर तो तुम्ही मस्त तुपात भाजून खाऊ शकता.

सोशल मीडियावर अक्षय कुमारला (Akshay Kumar) म्हटले जातेय ढोंगी

akshay_kumar

बी टाऊनच्या पार्ट्या या सतत होत असतात आणि या पार्ट्यांना सेलिब्रिटी कायम हजेरी देखील लावतात. या पार्टीजसाठी अपवाद म्हणजे अक्षय कुमार.

Diwali| दिवाळीच्या आधी घरात करा हे बदल, होईल फायदाच फायदा

दिवाळीच्या आधी अशी करा तयारी

घराचे वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहावे असे वाटत असेल तर घरात कायम सकारात्मक बदल करणे गरजेचे असते. खूप पैसे न घालवता काही सोपे बदल करता आले तर ते नक्कीच फायद्याचे असतील नाही का?

Bigg Boss 16 | साजिद-शालीनमध्ये कडाक्याची भांडण, कॅप्टन्सी टास्कवरुन राडा

शालीन भनौत- साजिदचा राडा

टास्क दरम्यान जो राडा झाला त्यात साजिद – शालीनमध्ये जोरदार भांडण होताना दिसली. हा राडा इतका वाढला की, त्यामुळे घरातून कोणाला बाहेर काढले जावे याची चर्चा होऊ लागली.

घरीच बनवा मस्त मसाला दूधाचा (Masala Milk Masala) मसाला

how to make masala milk masala

चांगल्या ब्रँडचे मसाला दूध घेताना ते इतके महाग असते की, ते परवडत देखील नाही. अशावेळी घरीच तुमच्या समोर तुम्हाला आवडत्या ड्रायफ्रुट्सच्या मदतीने मसाला दूध बनवता आले तर ते फायद्याचे ठरेल.