केवळ 200 रूपयात मिळवा जास्त काळ टिकणारे ब्रँडेड काजळ, जाणून घ्या

best-brand-for-kajal-under-rupess-200-in-marathi

कमी पैशात पण चांगल्या दर्जाचे काजळ जे टिकून राहील आणि स्मजप्रूफ असेल अशी ब्रँडेड उत्पादने तुम्हाला रूपये 200 पर्यंत मिळू शकतात.अनेकांना याबाबत माहीतच नसते. याबाबत अधिक माहिती

चेहऱ्याला कधीही लावू नका लिंबू (Lemon), त्वचेचे होईल मोठे नुकसान

लिंबामुळे होऊ शकते त्वचेचे नुकसान

लिंबू हे ॲसिडीक असे फळ असून त्याचा उपयोग केवळ जेवणातच नाही तर सौंदर्यप्रसाधनांमध्ये, किचन क्लिनिंगमध्ये याचा उपयोग केला जातो.

पातळ भुवया घनदाट दाखवण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

5-easy-steps-to-highlight-thin-eyebrows-in-marathi

तुमच्याही भुवया पातळ असतील तर तुम्ही त्रस्त होऊ नका. आम्ही तुम्हाला तुमच्या पातळ भुवया घनदाट दिसण्यासाठी काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

Diwali 2022: दिवाळीसाठी वापरा हे लिपस्टिक्सचे 4 शेड्स

lipstick-shades-for-diwali-that-suits-every-skin-tone-in-marathi

दिवाळीसाठी निवडा या लिपस्टिक शेड्स आणि दिसा अधिक आकर्षक!

घनदाट आयब्रो हव्या असतील तर वरदान ठरेल हे तेल

easy-home-remedies-for-eyebrows-growth-with-olive-oil-in-marathi

दाट भुवया तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतात. घनदाट आयब्रो हव्या असतील तर वरदान ठरेल ऑलिव्ह ऑईल

मांड्यांचा आतील भाग काळा झालाय, करा हे सोपे उपाय

मांड्याचा आतला भाग काळा होतोय

मांड्याचा काळा झालेला आतला भाग पूर्ववत व्हावासा वाटत असेल तर काही सोपे उपाय तुम्ही नक्की करु शकता. त्यामुळे तो काळेपणा कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल.

लग्नानंतर होतोय पिंपल्सचा त्रास ही असू शकतात कारण

लग्नानंतर होऊ लागलाय का पिंपल्सचा त्रास

काही जणांना पिरेड्सनंतर पिंपल्सचा त्रास सुरु होतो. तर काहींना लग्नानंतर पिंपल्सचा त्रास जाणवू लागतो. आपल्या शरीरात या दोन्हीही वेळा असे बदल होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही असेच आहे.