व वरुन मुलींची नावे अर्थासह ( V Varun Mulinchi Nave)

 घरात लहानशी परी आली की, घरातील वातावरण लगेच बदलू लागते. घरात आनंदी आनंद येतो. बाळ 12 दिवसांचे झाले की त्याला गोड नाव ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्याला आपण बारसा असे म्हणतो. खूप पालक आधीच आपल्याला होणाऱ्या मुलाची नावे काढून ठेवतात. काही खास आद्याक्षरापासून पालकांना आपल्या मुलांची नावे ठेवायची असतात. तर काही जण पत्रिकेत आलेल्या आद्याक्षरावरुनच मुलांची नावे ठेवतात. तुमच्या तान्हुलीचे नाव तुम्हाला ‘व’ वरुन ठेवायचे असेल (v varun mulinchi nave)तर आज आम्ही व वरुन काही खास नावे शोधून काढली आहेत. ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील. या शिवाय अ वरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर तुम्ही ते देखील करु शकता. 

 व वरुन मुलींची हटके नावे

व वरुन मुलींची काही वेगळी नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर व वरुन काही हटकी नावे शोधून काढली आहेत. ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील.

मुलींची नावेनावांचे अर्थ
वर्षिकापाऊस, देवी 
वंशिकावंश पुढे चालवणारी 
विक्षाज्ञान, नजर
विशिष्टा सगळे समजण्याची शक्ती असलेली 
विश्वापृथ्वी, दुनिया, ब्रम्हांड
विपश्यनायोग, साधना 
वर्णिकासोन्यासारखी 
वरुदा पृथ्वी 
वाणिकादेवी सीता 
वृषा गोमाता, गाय

व वरुन मुलींची पौराणिक नावे

काही जणांना जुनी नावेही खूप आवडतात. व वरुन मुलींची पौराणिक नावे  (v varun mulnichi nave) शोधून काढली आहेत. त्यांचे अर्थ जाणून घेत तुम्ही ही नावे ठेवायला हवीत.

मुलांची नावे नावांचे अर्थ
वसुंधरापृथ्वी 
वनश्री देवी सरस्वतीचे नाव 
वैदर्भी रुक्मिणीचे नाव 
वारिजाकमळ
वेदांतिकावेदांचे ज्ञान असलेली 
विशाखा27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र 
वर्षापाऊस 
वरुणावीदेवी लक्ष्मी 
वैश्वीविष्णूची उपासक 
वंदिताधन्यवाद, प्रशासक 

Leave a Comment