6 महिन्यापर्यंत नवजात बाळांना पाणी देऊ नये, जाणून घ्या

कमीत कमी 6 महिन्यानंतरच बाळांना पाणी पाजावे असे सांगण्यात येते. पण या दरम्यान दुधाचे प्रमाण कमी करू नका. बाळांना जेवण कधी भरवावे हेदेखील आपणा सर्वांना माहीत आहेच.