Diwali 2022: दिवाळीला द्या असे गिफ्ट्स

gift-ideas-for-diwali-2022-in-marathi

यावर्षी तुमच्या प्रियजनांना तुम्ही काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न जर तुम्हाला असेल तर आम्ही काही गिफ्ट्स तुम्हाला सुचवत आहोत.

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी का खरेदी करतात झाडू, गरीबी होते दूर

diwali-2022-diwali-2022-significance-of-buying-broom-during-festival-in-marathi

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीदेवता प्रसन्न होते आणि घरात भरभरून धनप्राप्ती मिळते असा समज आहे. दिवाळीच्या दिवशी नेमकी झाडू खरेदी का करतात याचे हेच कारण आहे. जाणून घ्या अधिक माहिती. 

Diwali 2022: भाऊबीज साजरी करताना या दिशेला असावे भावाचे तोंड, लक्षात ठेवा

diwali-2022-bhai-dooj-tips-brothers-face-should-be-in-this-direction-while-applying-tilak-in-marathi

भावाला टिळा लावल्याने त्याचे आयुष्य वाढते आणि त्याला सुख, संपन्नतेचा आशिर्वाद मिळतो असा पूर्वपरंपरागत समज आहे. भाऊबीज साजरी करताना या दिशेला असावे भावाचे तोंड, लक्षात ठेवा

Diwali Festival 2022: वसुबारस ते भाऊबीज – शुभ मुहूर्त आणि तिथी

diwali-festival-2022-vasubaras-to-bhaubij-all-festival-tithis-and-shubh-muhurtas-in-marathi

यावर्षी अर्थात 2022 मध्ये दिवाळीचे दिवस कसे साजरे करायचे आहेत आणि हा दीपोत्सव कोणत्या तिथीला आणि शुभ मुहूर्तावर साजरा करायचा आहे याची इत्यंभूत माहिती.