Bigg Boss 16 : करण जोहरने केला वीकेंडचा वार कंटाळवाणा

करण जोहरने केला वीकेंडचा वार कंटाळवाणा

कॉफी विथ करण हा शो करण उत्तम करत असला तरी देखील बिग बॉसचे होस्टिंग काही केल्या त्याला जमले नाही असे म्हणावे लागेल. कारण शनिवारी झालेल्या एपिसोडमध्ये तो त्याची मते घरातल्यांवर थोपवताना दिसला.

Bigg Boss 16| साजिदवर घेतला अनेक महिला सेलिब्रिटींनी आक्षेप

साजिद खान

MeToo दरम्यान साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप लावले होते. असे असतानाही एवढ्या मोठ्या रिॲलिटी शोसाठी साजिद खानला का आमंत्रित करण्यात आले

Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

bigg boss 16

पहिल्याच आठवड्यात शिव ठाकरेला अनेक वेळा मुद्दाम टार्गेट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कसा खेळणार शिव?