प्रेक्षकांना नाही भावला महेश मांजरेकरांचा ‘सत्या’ मावळा, होत आहे ट्रोल

mahesh-manjrekar-son-satya-majrekar-getting-negative-comments-for-his-role-in-vedat-marathe-veer-daudale-sat-in-marathi

सध्या शिवरायांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अनेक मावळ्यांच्या घटनांवर अनेक चित्रपट येत आहे. नुकताच ‘हर हर महादेव’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आणि आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. पण यावर सगळ्यात जास्त ट्रोल होत आहे तो म्हणजे सत्या मांजरेकर

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, अनेकांनी मुरडली नाकं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

शिवाजी महाराजांची(Chatrapati Shivaji Maharaj)  भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)  साकारणार आहे. अक्षय कुमारच्या गेल्या काही चित्रपटांचा ग्राफ पाहता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याला साकारण्यास मिळणे हे ऐकूनच अनेक प्रेक्षकांची नाकं मुरडली आहेत