कोल्हापुरी चपलांची अशी घ्या काळजी

tips-how-to-take-care-of-kolhapuri-chappals-in-marathi

कोल्हापुरी चपल्लांची नीट काळजी घेतली नाही तर या चप्पल लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसंच या जुन्या दिसू लागतात. कोल्हापुरी चप्पल तुम्हाला जास्त काळ टिकवायच्या असतील तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.