ब्लाऊज झाला असेल ढगळ, तर वापरा सोप्या टिप्स

tips-to-style-loose-blouse-without-stiching-in-marathi

साडीचा ब्लाऊज ढगळ झाला असेल तर न शिवता घालण्यासाठी काही सोप्या टिप्स. टिप्स वापरून दिसा अधिक आकर्षक!