जोडीदारासमोर कसे व्हाल वाईल्ड (Bad Girl In Bed), वापरा या टिप्स

नात्यात रटाळपणा अथवा तोचतोचपणा नको वाटतो आणि हीच गोष्ट सेक्सच्या बाबतीतही तितकीच महत्त्वाची आहे. आपण नेहमी सेक्समध्ये काय वेगळं करता येईल आपल्या जोडीदाराबरोबर याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. कोणत्याही पुरूष जोडीदाराला आपली बायको वा प्रेयसी अधिक वाईल्ड (Wild Sex) झालेली नक्कीच आवडते. असे वाईल्ड सेक्स करायचे अर्थात बॅड गर्ल इन बेड (Bad Girl In Bed) ही संकल्पना नक्की काय आहे आणि यामध्ये नक्की काय करता येते हे तुम्ही जाणून घ्यायला हवे. यात लाजण्यासारखे काहीच नाही. सेक्स हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि मुलीने वाईल्ड होणं यासारखं दुसरं काहीच तिच्या जोडीदाराला नको असतं. पण वाईल्ड (Bad Girl Sex) व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं याबाबत माहिती. 

कशी कराल सुरूवात 

कधी कधी चांगुलपणा चांगला नसतो. त्यासाठी थोडं वेगळा ट्रॅक वापरणंही गरजेचे असते. नॉटी असणं अथवा आपल्या जोडीदाराची छेड काढणं यामधून तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होत असतो. कंटाळवाण्या आयुष्यातून काहीतरी वेगळं करण्याचा हा मार्ग आहे. त्यामुळे कधीतरी आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडू शकता. बेडवर तुमची ही वाईल्ड बाजू दाखवून तुम्ही तुमच्या जोडीदाराला चकित करू शकता. प्रत्येकवेळी त्यानेच जवळ यायची गरज नाही तर तुम्हीही अशी वाईल्ड बाजू दाखवून त्याला आपलंसं करून घेऊ शकता. 

आत्मविश्वास हवा 

सौजन्य – Freepik.com

बेडवर वाईल्ड होण्यासाठी अथवा अशी बॅड गर्ल होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. त्यासाठी जोडीदाराला सतत ऑर्डर द्यायला हवी असं नाही. तर सेक्ससाठी तुम्ही सुरूवात करण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदाराने काही पाऊल उचलण्याआधी तुम्ही त्याला आपलंसं करू घेण्याची गरज आहे. त्याला काहीही विचार करण्याची उसंत न देता त्याला अधिकाधिक आपलं करण्याची आणि जास्तीत जास्त वाईल्ड होण्याची गरज आहे. याशिवाय तुम्ही संपूर्ण नग्नावस्थेत त्याच्या समोर गेलात तर त्याला अधिक उत्तेजना मिळते. त्यासाठी आत्मविश्वासाने तुम्ही स्ट्रीपदेखील करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाईल्ड झाल्यास त्याला अजिबात स्वतःवर नियंत्रण ठेवता येणार नाही आणि तुमचा जोडीदार हा अधिक चांगल्या पद्धतीने सेक्समध्ये तुमची साथ देईल. 

काहीतरी हॉट आणि नॉटी घाला 

सौजन्य – Freepik.com

नेहमीच्या कपड्यांमध्ये मजा येत नाही. तुम्हाला अधिक हॉट आणि नॉटी कपड्यात (Hot and naughty cloths) पाहिल्यानंतर तुमच्या जोडीदाराला नक्कीच मजा येईल. (Transparent and sexy garments) ट्रान्सपरंट आणि सेक्सी कपडे घातल्यास त्याला तुमच्याकडे अधिक आकर्षित होण्यास भाग पडेल. सेक्सी ब्रा आणि अंडरवेअर (Bra and underwear) घालून तुम्ही त्याला अधिकाधिक तुमच्याकडे आकर्षित करून घेऊ शकता. बेडरूमध्ये जाण्याआधीपासूनच तुम्ही त्याला याची हिंट द्यायला सुरूवात करा जेणेकरून त्याला अधिकाधिक उत्तेजना मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला दोघांनाही सेक्स करताना अधिक मजा येईल. 

जोडीदारासर सेक्सी टॉकची करा सुरूवात (Sexy Talks)

सौजन्य – Freepik.com

वाईल्ड सेक्ससाठी जोडीदारासह सेक्सी बोलणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही त्यांना भेटण्याच्या आधीपासून अशा पद्धतीचे मेसेज पाठवायला सुरूवात करा जेणेकरून तुमचा मूड त्यांच्या लक्षात येईल. तुमच्या कम्फर्ट पातळीनुसार तुम्ही बोलायला सुरूवात करा. तसंच वाईल्ड होत असताना त्याच्या कानाजवळही असं काही बोला जेणेकरून तो अधिक साथ देईल हे तुम्हाला माहीत असेल. सेक्ससाठी त्याचा ट्रिगर पॉईंट नेमका कोणता आहे हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. वाईल्ड होताना तुम्हाला हवं असेल तर दोरी, रूमाल अशा पद्धतीच्या प्रॉप्सचाही तुम्ही वापर करू शकता. तुमची रात्र उत्साही होण्यासाठी याचा तुम्हाला नक्कीच अधिक उपयोग होईल. 

जोडीदारासमोर तुमच्या अंगाला स्पर्श करा 

जोडीदाराची उत्तजेना वाढवायची असेल आणि वाईल्ड व्हायचे असेल तर तुम्ही तुमचा ड्रेस स्वतःचा हळूहळू काढा आणि स्वतःच्या अंगाला स्पर्श करायला सुरूवात करा. असं सिडक्टिव्ह (Seductive Sex) वागण्याने तुमचा जोडीदार स्वतःला सांभाळू शकणार नाही आणि तुमच्या मनानुसार तुम्हाला सेक्सही मिळेल. या तुमच्या वागण्याने तुमचा जोडीदार अधिक उत्साहीदेखील होऊ शकतो आणि रात्रभर तुम्ही सेक्सचा चांगला आनंद मिळवू शकता.  

तुम्हीही तुमच्या जोडीदारासह असे क्षण अनुभवू शकता. यामध्ये काहीही वाईट नक्कीच नाही. उलट तुमची सेक्स लाईफ (Sex Life) अधिक चांगली होण्यास मदत मिळते. 

पाऊस आणि ती रात्र… (My Fantasy)

जोडीदारासह सिक्रेट सेक्शुअल फँटसी कशी कराल शेअर, सोप्या टिप्स

Leave a Comment