सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत, पहिला लुक समोर

actress-sushmita-sen-share-first-look-as-transgender-activist-gauri-sawant

गौरी सावंतच्या बायोपिकसाठी सुष्मिताला विचारण्यात आल्यानंतर तिला ही स्क्रिप्ट फारच आवडली आणि तिने त्वरीत होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.