गिरगावातील अजून एक ईराणी लज्जत हरविली, ‘सनशाईन बेकरी’ होणार बंद

last-irani-hotel-in-girgaon-sunshine-is-closed-from-sunday-in-marathi

100 वर्षांची परंपरा असणारे गिरगावातील ईराणी हॉटेल सनशाईन बंद. इमारत धोकादायक झाल्यामुळे घेतला निर्णय, गिरगावकरांसाठी भावनिक वेळ