टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे योग्य की अयोग्य, घ्या जाणून

why-we-should-not-use-mobile-in-toilet-in-marathi

एका शोधानुसार टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे हे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काय कारण आहे आणि रिसर्चमधून काय सांगण्यात आले आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.