Chandra Grahan 2022: कोणत्या राशीवर काय होणार परिणाम
देवदिवाळीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने ज्योतिषशास्त्रात याचे अधिक महत्त्व मानण्यात आले आहे. चंद्राचा प्रभाव हा पृथ्वीवर आणि राशींवर प्रत्यक्षपणे जाणवतो असं म्हटलं जातं. कोणत्या राशीवर काय होणार परिणाम