Diwali 2022: सूर्यग्रहणाचा लक्ष्मीपूजनावर काय होणार परिणाम

diwali-festival-2022-solar-eclipse-on-deepawali-know-its-effect-on-lakshmi-puja-surya-grahan-in-marathi

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात अमावास्येच्या दिवशी 25 ऑक्टोबर, 2022 रोजी असणारे हे सूर्यग्रहण अंशिक असून 27 वर्षाने दिवाळीच्या वेळी सूर्यग्रहण होणार आहे.