तेलकट लंचबॉक्स असा करा स्वच्छ, सोप्या टिप्स

How To Clean Plastic Lunch Box

प्लास्टिकच्या लंचबॉक्समधून जेवणे नेणे हे कॉमन आहे तसंच याला लागलेले तेलाचे आणि इतर डाग काढणेही तितकेच कठीण आहे. लंचबॉक्समधून तेल स्वच्छ करण्यासाठी वाचा सोप्या टिप्स