175 वर्षांचा इतिहास असलेल्या गिरणीत आर्ट महोत्सवाचे आयोजन

art-festival-organized-in-a-mill-with-a-history-of-175-years-in-marathi

चित्रकला, सिरॅमिक कला, शिल्पकला, प्रिंटमेकिंग आदी विविध कलांमध्ये काम करणारे 35 तरुण कलावंत 200हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन मांडणार आहेत व त्यांची कला साजरी करणार आहेत