ओव्हरफिडिंगने बाळांचे नुकसान होतंय, कसे कळेल

how-to-know-if-you-are-over-feeding-baby-in-marathi

तुम्ही जर तुमच्या बाळाला ओव्हरफिडिंग (Over Feeding) करत असाल तर मात्र बाळाला यापासून नुकसान होऊ शकते. इतकंच नाही तर बाळामध्ये होणारे बदल याचे संकेतही देत असते.