नात्यात दुरावा येण्यास या गोष्टी असतात कारणीभूत

नात्यात कटुता आणतात या गोष्टी

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांची मनं दुखण्याची वेळ कधीतरी येतेच. नाते कितीही घट्ट असले तरी देखील एखाद्या घटनेमुळे नात्यात दुरावा येण्यास सुरुवात होते. पण हा दुरावा कमी करुन नात्यातील विण घट्ट करायची असेल तर नाते खराब करण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टीही माहीत असायला हव्यात.