नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो; तुम्हाला हे पटतंय का..

भारतीय चलनावर लावण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. यासंबंधीचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे.