अनोळखी आजोबा…

काय घडले त्या रात्री

काही भूतही त्रासदायक तर काही भूत ही चांगली अशी संकल्पना कोकणात आहे. लहानपणी अशीच एक गोष्ट सातत्याने आम्हाला सांगितली जायची ती म्हणजे माझ्या मामाच्या मुलाची… आजही ती गोष्ट ऐकली की अंगावर काटा येतो खरा.