Bigg Boss मराठी : किरण माने घराबाहेर पण तरीही खेळात

किरण माने सिक्रेट रुममध्ये

किरण माने घरातल्यांसाठी घराबाहेर गेले असले तरी देखील ते अजूनही खेळात आहेत. कारण किरण माने (Kiran Mane) हे घराबाहेर पडले नाहीत तर त्यांना ‘सिक्रेट रुम’मध्ये ठेवण्यात आले आहे.