तिरुपती बालाजीला केसांचे टक्कल का केले जाते, जाणून घ्या कारण

तिरुमाला तिरुपती मंदिरात का काढले जातात केस

 ‘केशवपन’ ही पद्धत आपल्याकडे वाईट मानली जाते. शक्यतो हिंदू धर्मात केसांचे टक्कल कोणीतरी जवळचे गेल्यानंतर केले जाते. त्यामुळे टक्कल असे आपण सहसा करत नाही. पण तिरुपती बालाजीला जे कोणी भक्त जातात मग ती स्त्री असो वा पुरुष आपले संपूर्ण टक्कल करुनच परतते. त्यामुळे अनेकदा टक्कल कशासाठी केले असे विचारावे लागते. आपल्या आजुबाजूला असलेले अनेक जण … Read more