पेरी-मेनोपॉज म्हणजे काय, सुधारण्यासाठी टिप्स

कधीकधी 40 वर्षापासून मेनोपॉजचे संकेत दिसू लागतात. मासिक पाळीतील अनियमितता दिसून येऊ लागते. तर काही महिलांना हल्ली वयाच्या 35 वर्षानंतरही मेनोपॉज आल्याचे दिसून येत आहे.