मासिक पाळीदरम्यान कशी घ्याल त्वचेची काळजी, सोप्या टिप्स

मासिक पाळीच्या काही दिवस आधीपासूनच त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात कशा पद्धतीने त्वचेची काळजी घ्यायची याबाबत माहिती.