चेहऱ्याला कधीही लावू नका लिंबू (Lemon), त्वचेचे होईल मोठे नुकसान

लिंबू हे ॲसिडीक असे फळ असून त्याचा उपयोग केवळ जेवणातच नाही तर सौंदर्यप्रसाधनांमध्ये, किचन क्लिनिंगमध्ये याचा उपयोग केला जातो.