मुंबईतील महालक्ष्मी मंदिर आहे अत्यंत खास, भेटीने होतात इच्छा पूर्ण

धनत्रयोदशी असो वा लक्ष्मीपूजन भारतात अनेक ठिकाणी महालक्ष्मीची (Mahalaxmi) पूजाअर्चा करण्यात येते. तर काही जण या दिवशी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरातही (Mahalaxmi Mandir) देवीचे दर्शन घेण्यासाठी खास जातात.