लहानसहान गोष्टीतही सासूशी होत आहेत वाद, वापरा ही युक्ती

आजही अनेक घरांमध्ये घटस्फोटाचं कारण हे सासू असते आणि ही नक्कीच गंभीर बाब आहे. घरात सतत सासू-सुनेची भांडणं होत असतील तर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.