Bigg Boss 16 : शालिनच्या प्रोटीनची हौस काही भागेना

आल्या दिवसापासून चिकन आणि प्रोटीनसाठी सतत भणभण करणारा शालिन आता  Bigg Boss च्याही डोक्यात जायला लागला आहे. रविवारी झालेल्या भागातही त्याची तिच प्रोटीनची बडबड दिसली ज्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोक्याला ताप झाला.