Bigg Boss 16 : स्टॅन आणि शालिनमध्ये झाला असा राडा की…

घरातील तसा शांत सदस्य स्टॅन आणि दुसरा चिकन भक्त सदस्य शालिन यांच्यामध्ये हा राडा झाल्याचे दिसून आले आहे. राडा सुरु एका गोष्टीवरुन झाला आणि त्याचे पर्यवसान चुकीच्या भांडणात झाले.