Beauty Care Tips: टॅनिंगमुळे चेहरा झाला असेल काळा, तर वापरा दही

चेहऱ्यासाठी दह्याचा वापर (Curd For Face) टॅनिंगची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठररतो. कारण हे एक नैसर्गिक स्किन एक्सफोलिएटर (Skin Exfoliator) आहे.