लावणी क्वीन गौतमी पाटीलं लवकरच दिसणार चित्रपटात

गौतमी पाटील दिसणार चित्रपटात

अल्पावधीत लावणीमुळे घराघरात पोहोचलेली गौतमी पाटील कोणाला माहीत नसेल असे अजिबात नसेल. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसत आहे. आता हीच लावणीक्वीन गौतमी पाटील (Gautami Patil) आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गौतमी पाटील चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा झाली होती. आता हा चित्रपट पूर्ण पणे तयार झाला असल्याची माहिती समोर … Read more

अंगावर काटा आणणाऱ्या ‘श्रद्धा मर्डर’ केसवर बनणार चित्रपट

श्रद्धा वालकरवर बनणार चित्रपट

Who killed shraddha walkar नावाने हा चित्रपट येणार असून याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजत आहे. श्रद्धाच्या मुख्य केसची प्रेरणा घेतलेली असली तरी आतापर्यंत असे अनेक किस्से घडले आहेत. त्यांचाही आधार घेतला जणार आहे

‘Thank God’ वर आली ‘Oh My God’ म्हणायची वेळ

अजय देवगण या चित्रपटात असला तरी या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) याच्या अन्य भूमिका पाहिल्या तर ही भुमिका अजिबात आकर्षक नाही. या चित्रपटात अनेक गोष्टी अर्धवट वाटतात. त्यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी तुटक होतो. या चित्रपटातील मानिके मांगे हिते या गाण्यापलीकडे काहीच चांगले नाही असे वाटते. या गाण्यात सिद्धार्थ खूप चांगला दिसला आहे . या म्युझिक व्हिडिओपुरता तो चांगला दिसतो यात काहीही शंका नाही. पण संपूर्ण चित्रपटात त्याचा अभिनय हा थोडा अति झाला असे वाटते. तो चित्रपटात आव आणून अभिनय करतो असे वाटते. त्यामुळे सिद्धार्थ कितीही चांगला दिसला तरी देखील तो या भूमिकेत अजिबात भावलेला नाही.

दरम्यान, तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तो थिएटरमध्ये न पाहणेच चांगले असे आम्हाला वाटते.