अंगावर काटा आणणाऱ्या ‘श्रद्धा मर्डर’ केसवर बनणार चित्रपट

Who killed shraddha walkar नावाने हा चित्रपट येणार असून याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजत आहे. श्रद्धाच्या मुख्य केसची प्रेरणा घेतलेली असली तरी आतापर्यंत असे अनेक किस्से घडले आहेत. त्यांचाही आधार घेतला जणार आहे