Cooking Hacks: आता पराठा होणार नाही चिवट, वापरा या सोप्या हॅक्स 

जर मऊ पराठे बनवायचे असतील तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे. पराठे बनवताना अशा काही साहित्यांचा वापर करा ज्यामुळे पराठे अधिक रूचकर होतील.