Bigg Boss 16: सिद्धार्थ शुक्ला योग्य तर शिव ठाकरे चुकीचा कसा?

सिद्धार्थ शुक्लाची क्लिप होतेय व्हायरल. उकसवण्यात काहीच चूक नाही. मग असे असताना शिवची नक्की काय चूक झाली? अर्चना गौतमला परत आणण्याची गरजच काय? केवळ TRP चा खेळ