Bigg Boss 16: अर्चनाने लावली आग, सुंबुल आणि शालिनमध्ये पुन्हा घमासान

22 नोव्हेंबरच्या भागाचा प्रोमो प्रसारित झाला असून शालिन आणि टीनाच्या विरूद्ध सुंबुल आवाज उठवताना दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात सलमान खानने सुंबुलवर निशाणा साधत तिला खडे बोल सुनावले.