Bigg Boss 16: गौतम सिंह वीजची एक्झिट?,सोशल मीडियावर चर्चा

घरातून गौतम सिंह वीजची (Gautam Singh Vij) एक्झिट झाल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. बिग बॉसशी संबधित सगळ्या पेजेसने या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. घरातील गौतमचा वावर पाहता हे एविक्शन योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.